@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important government decisions (GR) regarding state officers/employees on 19th June; see details ] : राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दिनांक 19 जुन रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.सामान्य प्रशासन विभाग : सामान्य प्रशासन विभााग मार्फत दिनांक 19 जुन रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे महापार प्रणालीत कार्यमुल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा विषयक प्रगतीचे मुल्यांकन करणे व सेवाविषयक बाबींच्या सुधारणा करीता राज्याचे मा.मुख्यमंत्री महोदयांचा 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालये , स्थानिक स्वराज्य संस्था , मंडळे , महामंडळे , प्राधिकरणे , अभिकरणे , स्थायत्त संस्था , सार्वजनिक उपक्रम , आयोग यांच्या अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबत राबविण्याचे ठरविण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2017-18 या प्रतिवेदन वर्षापासुन ऑफलाईन पद्धतीने नोंदविण्यात आलेल्या कार्यमूल्यमापन अहवाल स्कॅन करुन महापार प्रणालीवर अपलोड करण्यासाठी सर्व आस्थापना अधिकारी / संस्करण अधिकारी / संवर्ग नियंत्रण अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता …
राज्य शासकीय कर्मचारी विषयक दि.19 जुन रोजी निर्गमित दुसरा GR पाहण्यासाठी Click Here
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !