राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे 58% डी.ए वाढ जानेवारी पगार / पेन्शन देयकासोबत ..
@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ State employees/pensioners to get 58% DA hike as per Centre along with January salary/pension payment ] : राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्र सरकारप्रमाणे 58 टक्के दराने महागाई भत्ता वाढ माहे जानेवारीच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत प्राप्त होणार आहे . प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 पासुन 58 टक्के … Read more