राज्य शासकीय कर्मचारी GIS बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.31.01.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay about gis ] : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना , 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानांचे परिगणितीय तक्ते दिनांक 01.01.2025 ते दिनांक 31.12.2025 या कालावधीकरीता बाबत वित्त विभागाकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्य … Read more