काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ current affairs ] : देश / राज्य पातळीवरील काही महत्वपुर्ण चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. महाकुंभमेळाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद : महाकुंभमेळा प्रयागराजला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे , तर जनतेच्या सुरक्षतेच्या दृष्टीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आढावा घेवून , प्रशासनांस सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे … Read more