@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some major current affairs of today, March 11 ] : आज दिनांक 11 मार्च 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखाच्या माध्यमातुन जाणून घेवूयात ..
विधानपरिषद निवडणुका : दिनांक 10 ते 17 मार्च या कालावधीमध्ये विधान परिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूका कार्यक्रम जाहीर झाला आहे , तर थेट मतदान हे दिनांक 27 मार्च रोजी होणार आहे .
- अर्थसंकल्पांमध्ये ए-आय कृषी क्षेत्राकरीता 9,710 कोटी रुपयांची तरतुद .
- दिनांक 03 ऑक्टोंबर हा दिन अभिजात मराठी भाषा म्हणून साजरा करण्याची घोषणा .
- चौकात लघुशंका करणाऱ्या दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी .
- लाडक्या बहीणी योजना करीता 36,000/- कोटी रुपयांची तरतुद , परंतु अद्याप लाडक्या बहीणीला दरमहा 2100/- रुपये नाहीच .
- पुणे येथील काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार .
- कांद्याचा प्रश्न सोडविण्याच्या मागणीवर छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक .
- जेजुरी देवस्थान स्ट्रट मार्फत मोठा निर्णय – विदेशी ( पाश्चिमात्य ) कपड्यांना मंदीरात बंदी ..
- घरकुल येाजना ( गृहनिर्माण धोरण ) निधीत वाढ .
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025