@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ current affairs ] : देश / राज्य पातळीवरील काही महत्वपुर्ण चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
महाकुंभमेळाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद : महाकुंभमेळा प्रयागराजला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे , तर जनतेच्या सुरक्षतेच्या दृष्टीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आढावा घेवून , प्रशासनांस सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .
- मोदी सरकारची गृहकर्ज व्याज अनुदान योजना अंतर्गत 118 कोटी घरांना मंजुरी .
- केंद्रीय अर्थसंकल्प बटेनंतर पुढील आर्थिक वर्षातील जीडीपी 6.3 ते 6.8 टक्के इतका राहणार .
- देशात ॲपल कंपनीचे आणखीन 04 स्टोअर उघडण्यात येणार – टीम कुक यांची माहिती .
- धनंजय मुंड हे गुन्हेगार नाहीत – महंत नामदेवशास्त्री कडून पाठराखण .
- लाडकी बहीण योजना अंतर्गत लातुर जिल्ह्यातील तब्बल 25 हजार अर्ज बाद – आठवा हप्ता मिळाला नाही .
- सचिन तेंडूलकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर .
- राज्यात जिबीएस रुग्णांचा धोका वाढला , आतापर्यंत 130 पेक्षा अधिक रुग्ण संख्या तर मृतांची आकडेवारी 4 पेक्षा अधिक .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !