राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Features of leave payable and admissible to state employees – Earned leave ] : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय अर्जित रजेचे नियम ( नियम 50 ) सविस्तर पणे या लेखात जाणून घेवूयात .. महाराष्ट्र राज्य कर्मचारी रजा सेवा नियमावलीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना एका कॅलेंडर वर्षांच्या माहे जानेवारी व माहे जुलै … Read more