@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding crediting earned leave to teachers’ accounts, circular issued by Deputy Director of Education dated 17.06.2025 ] : वरिष्ठ व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पुर्ण झालेल्यांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत , विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत दिनांक 17 जुन 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि ,मा.आ.श्री. ज.मो अभ्यंकर यांच्या दिनांक 16.06.2025 रोजीच्या निवेदन पत्रानुसार राज्यातील महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली सन 1981 च्या नियम 16 ( 18 ) अ नुसार एखाद्या स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांचा हक्कदार .
असुनही एखाद्या वर्षामध्ये पुर्ण मोठ्या सुट्यांचा अथवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पुर्ण सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाणे असले , त्या प्रमाणांमध्ये वार्षिक तीस दिवस इतके अर्जित रजेशी ..
प्रमाणशीर असणाऱ्या संख्ये इतकी अर्जित रजा अनुज्ञेय होईल अशा प्रकारची तरतुद करण्यात आलेली आहे . तसेच ज्या शिक्षकांनी वरिष्ठ / निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण ( गृहपाठ सह ) पुर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत , कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
हे पण वाचा : गट क संवर्गातील पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
याबाबत राज्यातील शिक्षण निरीक्षक / शिक्षणाधिकारी यांच्याप्रति हे परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .


- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !