राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे 3 लाभ ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees will get these 3 benefits in February ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित असणाऱ्या मागणींवर या महिन्यात निर्णय होवू शकतील . 01.निवृत्तीचे वय : राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे केंद्र सरकार व इतर 25 घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व आखिल भारतीय सेवेतील … Read more