पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही बाबत , परिपत्रक निर्गमित दि.16.01.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Pavitra portal teacher recruitment ] : पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही बाबत शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , पवित्र पोर्टलद्वार पहिल्या टप्यातील पदभरतीची कार्यवाही पुर्ण झालेली असून , दुसऱ्या टप्यातील पदभरती … Read more