पुढील 48 तासात चक्रीवादळासह अतिमुसळधार पावसाची शक्यता ; IMD मार्फत अलर्ट जारी !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ rain upate news ] : मकर संक्रांती नंतर देशात थंडीचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे , तर तापमानात वाढ होत आहे . परिणामी वातावरणात पाण्याचे बाष्पीभवन होवून , पावसाची स्थिती निर्माण झालेली आहे . वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता : भारतीय हवामान खात्याकडून दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या 48 तासांमध्ये लडाख व … Read more