@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Rain update news dated 24 to 25 December ] : राज्यामध्ये दिनांक 24 व 25 डिसेंबर रोजी काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या संदर्भात भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
राज्यांमध्ये तापमान काहीसा ओसरल्याचे दिसून येत असल्याने , पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टामुळे पुढील 48 तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
देशात ईशान्य राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहेत , तर याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील 02 दिवस काही भागांमध्ये किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
या भागात पावसाची शक्यता : राज्यात पुढील 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मधील काही भागात किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
दिनांक 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या काळामध्ये राज्यभर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , याशिवाय दिनांक 26 ते 28 डिसेंबर या काळात देखिल पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !