@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee medical bill shasan nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करीता 5000/- रुपये अनुज्ञेय करण्याची तरतुद सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.22.04.2022 रोजी निर्गमित निर्णयानुसार करण्यात आली आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांचे वय हे 40-50 वर्षे दरम्यान असेल , अशांना 02 वर्षातुन एका वेळी तर ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वय हे 51 वर्षांपेक्षा अधिक आहेत अशांना प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी ( Medical Check-up ) साठी रुपये 5000/- रुपये अनुज्ञेय करण्यात आलेली आहे .
याशिवाय सदर तपासणी करण्यासाठी 01 दिवसाची सुट्टी ही कर्तव्यकाळ म्हणून ओळखण्यात येणार येईल असे नमुद करण्यात आले आहेत . सदर निर्णयांमध्ये 40 वर्षे व त्यावरील वयामर्यादा असलेल्या वेतनश्रेणी व गटातील कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वैद्यकीय चाचण्यांचा तपशिल नमुद करण्यात आला आहे .
सदर वैद्यकीय प्रतिपुर्तीची रक्कम ही संबंधित कार्यालयातुन अनुज्ञेय करण्यात येईल . याबाबत आपल्या कार्यालय प्रमुखास संबंधित वैद्यकीय बिले सादर करावी लागणार आहेत .
सदरच्या चाचण्या ह्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्यास , शासनांने नमुद केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये देखिल वैद्यकीय चाचण्या करुन घेवू शकता .. या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !