@marathiprasa खुशी पवार प्रतिनिधी [ shikshan saptah shasan paripatrak ] : राज्यतील सर्वच शाळांमध्ये दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीमध्ये , शिक्षण सप्ताह कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर शिक्षण सप्ताह हा राज्यातील विद्यार्थी , शिक्षक , तसेच भागधारक व धोरणकर्ते यांच्यांमध्ये सहकार्य वाढविणारा ठारणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . याबाबत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी , प्राथमिक व माध्यमिक सर्व , प्रशासन अधिकारी नपा / नप/ मनपा सर्व व शिक्षण निरीक्षक ( दक्षिण , पश्चिम व उत्तर ) यांच्याप्रति राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
दिनांक 22 जुलै 2024 पासुन ते दिनांक 28 जुलै 2024 पर्यंत दिनांकानिहाय उपक्रम पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| दिनांक | उपक्रम |
| दि.22.07.2024 | अध्ययन अध्यापक साहित्य दिवस |
| दि.23.07.2024 | मुलभुत संख्याज्ञान व साक्षरता दिवस |
| दि.24.07.2024 | क्रिडा दिवस |
| दि.25.07.2024 | सांस्कृतिक दिवस |
| दि.26.07.2024 | कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस |
| दि.27.07.2024 | मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस |
| दि.28.07.2024 | समुदाय सहभाग दिवस |
वरीलप्रमाणे शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…