@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central modi govt. budget ] : मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्त मंत्री निर्मला सितारमण ह्या तिसऱ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत . यांमध्ये शेतकरी , सरकारी कर्मचारी , नागरिकांसाठी विशेष तरतुद होण्याची मोठी शक्यता आहे .
शेतकऱ्यांसाठी विशेष : या अर्थसंकल्पांमध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी पीएम किसान सन्मान निधी योजनांच्या सन्मान राशी मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत . सध्या या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000/- रुपये इतकी रक्कम मिळते , तर यांमध्ये परत 2,000/- रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे , ज्यामुळे वर्षाला 8,000/- रुपये शेतकऱ्यांना लाभ होवू शकतो .
याशिवाय कर्जमाफी करीता देखिल विशेष तरतुद होण्याची शक्यता आहे , तसेच सदर अर्थसंकल्पांमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज मिळविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शनचा लाभ : देशातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन जुनी पेन्शनची मागणी आहे , ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्ती वेळी मिळणाऱ्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते .
जुनी पेन्शन प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम अदा करणेबाबत केंद्रीय वित्त विभागामार्फत प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे .
याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , निर्णय होण्याची शक्यता आहे . कारण सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 मध्ये नविन वेतन म्हणजेच आठवा वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे .
अशा प्रकारच्या तरतुदी शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी येत्या अर्थसंकल्पांमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत .
-
शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ TET exam must be passed by 31.08.2026. ] : टीईटी परीक्षा संदर्भात आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे . सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . यामुळे यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही अशी बाब राज्याचे…
-
सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ List of school holidays for the year 2026 (Diwali, Summer, Other Public); See details.. ] : सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी अप्पर आयुक्त आ.विकास विभाग नाशिक मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे . सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता . उन्हाळी सुट्टी ( दिर्घ सुट्टी ) : दिनांक…
-
हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Holidays on 13th and 14th December 2025 cancelled due to winter sessions ] : हिवाळी अधिवेशनांमुळे दिनांक 13 व 14 डिसेंबर 2025 रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली असून , सदर दिवशी पुर्ण क्षमतेने कार्यालये सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत…