@marathiprasa खुशी पवार प्रतिनिधी [ shikshan saptah shasan paripatrak ] : राज्यतील सर्वच शाळांमध्ये दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीमध्ये , शिक्षण सप्ताह कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर शिक्षण सप्ताह हा राज्यातील विद्यार्थी , शिक्षक , तसेच भागधारक व धोरणकर्ते यांच्यांमध्ये सहकार्य वाढविणारा ठारणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . याबाबत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी , प्राथमिक व माध्यमिक सर्व , प्रशासन अधिकारी नपा / नप/ मनपा सर्व व शिक्षण निरीक्षक ( दक्षिण , पश्चिम व उत्तर ) यांच्याप्रति राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
दिनांक 22 जुलै 2024 पासुन ते दिनांक 28 जुलै 2024 पर्यंत दिनांकानिहाय उपक्रम पुढीलप्रमाणे पाहुयात ..
दिनांक | उपक्रम |
दि.22.07.2024 | अध्ययन अध्यापक साहित्य दिवस |
दि.23.07.2024 | मुलभुत संख्याज्ञान व साक्षरता दिवस |
दि.24.07.2024 | क्रिडा दिवस |
दि.25.07.2024 | सांस्कृतिक दिवस |
दि.26.07.2024 | कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस |
दि.27.07.2024 | मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस |
दि.28.07.2024 | समुदाय सहभाग दिवस |
वरीलप्रमाणे शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
-
SGB : सॉव्हरिन गोल्ड बाँड मधील गुंतवणुकीचा दुहेरी आर्थिक फायदा !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sovereign Gold Bonds Investment ] : सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड मधील गुंतवणूक ही दुहेरी आर्थिक फायदा देणारी गुंतवणुक आहे . ज्यांमध्ये आपणांस कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही . सॉव्हरिन गोल्ड बाँन्ड अंतर्गत करण्यात आलेली गुंतवणुक ही सुरक्षित गुंतवणूक असून ,यावर आरबीआय मार्फत किंमत निश्चित करण्यात येत असते .…
-
अजित पवार गट व शिंदे गटातील “या” नेत्यांना पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्र्याची वर्णी लागणार ; जाणून घ्या संभाव्य यादी..
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ajit pawar group & shinde group possible minister list ] : राज्याचे नवीन मंत्रिमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार आहे . यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांना पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे , अशा संभाव्य नेत्यांची नावे सदर…
-
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासुन संरक्षण करण्यासाठी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.02.012.2024
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ women employee protection shasan nirnay ] : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासुन संरक्षण व्हावेत , याकरीता मृदा व जलसंधारण विभाग मार्फत दि.02.12.2024 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र सरकारच्या कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ अधिनियम –…