@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Seventh Pay Commission Salary Verification Guide Booklet ] : सातवा वेतन आयोग पडताळणी मार्गदर्शिका वित्त विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , सदर मार्गदर्शिकामध्ये सातवा वेतन आयोगाच्या अनुषंगाने वेतन पडताळणीच्या संदर्भातील आक्षेपांबाबत , मार्गदर्शन करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या महत्वपुर्ण नोंदी ,तसेच सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी भाग – ब , वेतननिश्चितीचे प्रसंग , विकलप , सातवा वेतन आयोग , आश्वासित प्रगती योजना , वेतननिश्चिती पडताळणीसाठी तांत्रिक सुचना , तसेच सेवापुस्तकाची वेतन पडताळणी करतांना लावण्यात येणारे सर्वसाधारण आक्षेप या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहेत .
वेतन पडताळणी पथकाने वेतननिश्चिती पडताळणी करताना भोळे आयोग , चौथा वेतन आयोग , पाचवा वेतन आयोग , सहावा वेतन आयोग , सातवा वेतन आयोग व पद्मनाथ आयोगाच्या नोंदी असणे आवश्यक असेल .
सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना कार्यालय प्रमुखांनी अधिकारी / कर्मचाऱ्यांची सातवा वेतन आयोगाची वेतनिश्चिती संचालनालय लेखा व कोषागारे , मुंबई यांनी विकसित केलेल्या वेतनिका प्रणालीतुनच करणे आवश्यक आहे . व वेतनिका प्रणालीतुन तयार करण्यात आलेल्या सातवा वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीच्या स्वाक्षरीचे विवरणपत्र सेवापुस्तकात जोडून सदर वेतननिश्चितीची नोंद सेवापुस्तकात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सदर पुस्तिका नमुद आक्षेपांची यादी पाहुन आपल्याला निवृत्तीनंतर येणाऱ्या अडचणी पुर्ण करुन घ्यावेत . या संदर्भातील सविस्तर पुस्तिका पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !