@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revision in the pay scale of officers/employees in Judicial Group A to Group D cadre GR ] : उच्च न्यायालय , मुंबई खंडपीठ , नागपुर खंडपीठ , औरंगाबाद खंडपीठ येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत विधी व न्याय विभागांकडून दिनांक 11.01.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , उच्च न्यायालय मुंबई , खंडपी नागपुर व औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे . याबाबत सदर निर्णयात पदनाम सातवा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी व सुधारित वेतनश्रेणी नमुद करण्यात आलेली आहे .
सदर न्यायालयीन अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सदर शासन निर्णयानुसार सुधारित वेतनश्रेणी पाहिल्या असता , इतर विभागापेक्षा सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये मोठी सुधारणा करण्यात आलेली आहे . सदर वेतनश्रेणीतील वाढ ही कामाच्या स्वरुपानुसार करण्यात आले आहे .
कारण न्यायालयांमध्ये अधिकारी /कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काम असते , परिणामी वेतनांमध्ये देखिल सुधारणा करण्यात आलेली आहे .पदांनुसार सुधारित वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
