शहरी भागातील व्यावसायिकांना खेळते भांडवल करीता कर्ज अनुदान करीता प्रधानमंत्री स्वनिधी योजना !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत शहरी भागांतील विकेते , विक्रेते , फेरीवाले त्याचबरोबर ठेलेवाले व्यावसायिकांना कर्जाच्या व्याजांमध्ये अनुदान दिले जाते  , ज्यामुळे सदर व्यावसायिकांना खेळते भांडवलीसाठी आर्थिक सहाय्य होते .

ही योजना महानगरपालिका , नगरपालिका तसेच नगरपरिषद हद्दीतील रत्यावरील विक्रेते , फेरीवाले , ठेलेवाले व्यावसायिकांना खेळते भांडवल करिता कर्जांमध्ये व्याज अनुदान उपलब्ध करुन दिले जाते  .खेळते भांडवल कर्जासाठी तीन टप्यांमध्ये कर्जाची विभागणी करण्यात आलेले आहे .

यांमध्ये 10,000/- रुपये पर्यंत कर्जासाठी कमाल 12 महिने करीता , तसेच 20,000/- रुपये कर्जाकरीता 18 महिने तर 50,000/- रुपये करीता कमाल मुदत ही 36 महिने इतकी असणार आहे . आपण सदरची कर्ज रक्कम कोणत्याही राष्ट्रीयकृत्त बँकेकडून घेतले असता , त्यांना 7 टक्के व्याजदराने अनुदान प्राप्त होईल .ज्यामुळे सामान्य व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होतो .

सदर योजनांच्या माध्यमातुन अर्जदारास अर्जदाराचा फोटो , पॅनकार्ड , आधरकार्ड , रेशन कार्ड , बँक पासबुक , व्यवसाय प्रमाणपत्र , फोटो इ. कागदपत्रांची आवश्यक असेल .

अर्ज कसा सादर कराल : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी आपल्या महानगरपालिका / नगरपालिका तसेच नगरपरिषद कार्यालयांशी संपर्क साधुन या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेवू शकता ..

अथवा ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर आवेदन सादर करु शकता ..

  • ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

    ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

    Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर…


  • देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

    देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

    Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे…


  • दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

    दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

    Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी…


Leave a Comment