@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Post office recruitment for GDS Post , Number of Post Vacancy – 44228 ] : भारतीय डाक विभागांमध्ये दहावी पात्रताधारकांसाठी ग्रामीण डाक सेवक ( GDS ) पदांच्या एकुण 44,228 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 05 ऑगस्ट 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
कोण-कोणत्या पदांसाठी पदभरती राबविण्यात येत आहेत ? : यांमध्ये शाखा पोस्ट मास्टर ( BPM ) , सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर ( ABPM ) पदांच्या एकुण 44,228 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
कोणती पात्रता आवश्यक असेल ? : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) उत्तीर्ण असणे अनिवार्य असणार आहेत , त्याचबरोबर MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची मर्यादा ( Age Limit ) : दिनांक 05.08.2024 रोजी वय 18-40 वर्षे दरम्यान ( SC / ST प्रवर्ग करीता 05 वर्षे सुट तर OBC प्रवर्ग करीता 03 वर्षे सुट )
परीक्षा शुल्क :
01.खुला / ओबीसी / आ.दु.घ करीता : 100/- रुपये
02.ST / SC / PWD / महिला प्रवर्ग करीता : फीस नाही ..
पगार किती मिळेल ? ( Pay Scale ) : 7 व्या वेतन आयोगानुसार 10000-29380/-
ऑनलाईन अर्ज : Apply Now
अधिक माहितीसाठी करीता जाहिरात पाहा (PDF)
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…