@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : एलआयसीची नविन अमृत बाल योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाँच करण्यात आलेली आहे . सदर योजनांमध्ये लाभार्थ्यांना बचत गॅरंटेड विमा , बचत तसेच उच्च शिक्षणासाठी सहाय्यभुत ठरणार आहे . तसेच मुलांच्या वयांच्या शिक्षण , करियर , लग्न अशा टप्यांनुसार विमा पॉलिसीची रचना करण्यात आलेली आहे .
या पॉलिसी अंतर्गत प्रिमियम एकतर मर्यादित म्हणून 5 , 6 अथवा 7 वर्षांच्या प्रिमियम पेमेंट मुदतीसह अथवा एकरकमी म्हणून भरण्यासाठी सुविधा दिली आहे . त्याचबरोबर मृत्युवर विमा रक्कम निवडण्याचा पर्याय देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . या पॉलिसीची पात्रता , मुदत , पॉलिसी टर्म याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
किमान प्रवेशाचे वय | मुलांच्या 30 दिवस पुर्ण |
प्रवेशासाठी कमाल वय | वयाचे 13 वे वर्षे |
मुदतीवेळी ( मॅच्युरिटच्या ) मुलाचे किमान वय | 18 वर्षे |
मॅच्युरिटीच्या वेळी मुलाचे कमाल वय | 25 वर्षे |
पॉलिसीची मुदत : या पॉलिसीची किमान पॉलिसी टर्म ही प्रिमियम पेमेंट मध्ये 10 वर्षांची तर सिंगल प्रिमियम पेमेंटमध्ये 5 वर्षांची असेल . तर पॉलिसीची कमाल पॉलिसी टर्म पाहिले असता , प्रिमियम पेमेंट मध्ये 25 वर्षे तर सिंगल प्रिमियम पेंमेंट मध्ये 25 वर्षे इतकी असेल .
प्रिमियम पेमेंटचा कालावधी : प्रिमियम पेमेंट मध्ये 5,6 व 7 वर्षे असा असेल तर सिंगल प्रिमियम पेमेंट मध्ये एकादाच सिंगल पेमेंट असेल .
विमा रक्कम : या पॉलिसीचा किमान विमा रक्कम ही 2 लाख रुपये तर कमाल पॉलिसी रक्कमेस मर्यादा नाही .
या पॉलिसी अंतर्गत मिळणारे लाभ बाबत खालीलप्रमाणे काही चार्ट दर्शविण्यात आलेले आहेत .



या पॉलिसी बाबत अधिक माहितीसाठी CLICK HERE
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…