@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ insurance regulatory & development authority of india new recruitment ] : भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 20 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन ( नमुद संकेतस्थळावर ) माध्यमातुन सादर करायचे आहेत .
कोणत्या पदासाठी पदभरती आहे ? : यांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक ( असिस्टंट मॅनेजर ) या पदांच्या एकुण 49 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक अर्हता काय हवी ? : या पदाकरीता उमेदवार हे 60 टक्के घेवून कोणत्याही शाखेतुन पदवी अथवा 60 टक्के गुण घेवून पदवी + AICWA / ACA / CFS / ACS / ACMA अथवा बी. ई / बी . बी.टेक ( संबंधित विषयांमध्ये ) पात्रता उत्तीर्ण हवेत .
वयाची मर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी 21-30 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक असेल , तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे त्याचबरोबर OBC करीता 03 वर्षाची सुट दिली जाईल .
अर्ज अशा पद्धतीन कराल ? : अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/irdaijun24/ या वेबसाईटवर दिनांक 20 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदन करावेत , तर याकरीता जनरल / ओबीसी / आ.दु. घ प्रवर्ग मधील उमेदवारांसाठी 750/- रुपये परीक्षा शुल्क तर PWD / ST/SC करीता 100/- रुपये ..
अधिक माहितीकरीता जाहिरात पाहा
- महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !
- माहे डिसेंबर वेतन करीता आनंदाची अपडेट ; GR निर्गमित दि.22.12.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.22.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !