IRDAI : भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकण अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , नोकरीची संधी सोडू नका ..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ insurance regulatory & development authority of india new recruitment ] : भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 20 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन ( नमुद संकेतस्थळावर ) माध्यमातुन सादर करायचे आहेत . कोणत्या पदासाठी पदभरती … Read more