@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्या एका मतामुळे एवढे काही फरक पडणार नाही , असा विचार करत असाल तर , खालील घटनांमध्ये केवळ एका मतांमुळे अनेकांना पराजित व्हावे लागले होते . अशा घटनांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
इ.स. 1917 साली सरदार पटेल यांना अहमदाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये फक्त एका मतांने हार पत्कारावी लागली होती . तर भारतीय जनता पार्टीची सत्ता सत्ता सन 1998 साली अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार फक्त एका मतांने पडले होते . यामुळे मतदान करणे अत्यावश्यक आहे .
तर सन 2008 मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीट वर सी.पी.जोशी हे फक्त एका मतांने हारले होते , तर यांमध्ये गंमतीची बाब म्हणजे त्यांचा ड्राव्हरच वेळे अभावी मतदान करु शकला नव्हता .
तर इ.स 1875 साली फान्स मध्ये केवळ एका मतांने राजेशाही जावून लोकशाही प्रस्थापित झाली होती , त्यानंतर जगांमध्ये लोकशाहीचा आदर्श फ्रान्स देशाने दिला . तसेच सन 1923 साली फक्त एका मतांमुळेच हिटलर हा नाझी पार्टीचा अध्यक्ष झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली . यामुळेच आपले अमुल्य मत देणे आवश्यक आहे .
तसेच सन 1976 साली अमेरिकांमध्ये फक्त एका मताने जर्मन भाषा ऐवजी इंग्रजी भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून स्विकृत्ती मिळाली अन्यथा आज अमेरिकेची राष्ट्रभाषा ही जर्मन राहीली असती . यामुळे वेळात वेळ काढून मतदान अवश्य केले पाहीजे . व सर्वांना मदनाचे महत्त्व सांगितले पाहीजे .
-
राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !

leave rules
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the loveMarathiprasar प्रज्ञा पवार प्रतिनिधी [ Government employees to get last three dearness allowance hikes in 7th Pay Commission ] : दर दहा वर्षांनी नविन वेतन लागु करण्यात येत असतो , जसे कि सन 2016 पासुन सध्या सातवा वेतन आयोग लागु आहे . सदर सातवा वेतन आयोगाची मुदत ही दि.31.12.2025 रोजी संपणार आहे .…
-
मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दोन मोठे गिफ्ट ; जाणुन घ्या सविस्तर ..

Spread the loveMarathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Two big gifts for government employees/pensioners through Modi government ] : केंद्र सरकार मार्फत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी दोन मोठे गिफ्ट मिळणार आहे . 01.नविन वेतन आयोग : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत समितीचे गठण करण्यात आलेले असून , पुढील 18 महिन्यांत आपला…