एका मतांमुळे या दिग्गजांचा झाला होता पराभव ; यामुळे मतदान करायला कधीही विसरु नका !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्या एका मतामुळे एवढे काही फरक पडणार नाही , असा विचार करत असाल तर , खालील घटनांमध्ये केवळ एका मतांमुळे अनेकांना पराजित व्हावे लागले होते . अशा घटनांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. इ.स. 1917 साली सरदार पटेल यांना अहमदाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये फक्त एका मतांने हार पत्कारावी लागली … Read more