@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Distribution of funds to pay employees’ dues; Government decision issued on 27.03.2025 ] : कर्मचाऱ्यांचे देयके अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 27 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील जिल्हा परिषद / खाजगी अनुदानित / अंशत : अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिक तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालाधीत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जवळपास 02 वर्षांपासुनचे मानधन अदा करण्याच्या बाब शासनांच्या विचाराधीन होती .
सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील जिल्हा परिषद / खाजगी अनुदानित / अशंत : अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मानधनाचा खर्च सहायक अनुदाने ( वेतन ) मधून भागविण्यात येत होता .
परंतु सन 2023-24 पासुन सर्व प्रकारची देयके शालार्थ प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश असल्यामुळे जवळपास 02 वर्षांपासुनचे घड्याळी तासिक तत्वावर तसेच रजा कालावधीतील तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे बाकी होते .
हे पण वाचा : नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !
त्या अनुषंगाने 10 कंत्राटी सेवा अंतर्गत सदर शासन निर्णयांमध्ये नमुद लेखाशीर्षाखाली पुरवणी मागणीद्वारे वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहेत .तसेच मंजुर व वितरीत कारण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .यांमध्ये लेखाशिर्षानिहाय अर्थसंकल्पिय व पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला निधी व वितरीत करण्यात येत असलेला निधी नमुद करण्यात आलेला आहे .


- आज दिनांक 29 एप्रिल रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागु होणार !
- जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , अखेर GR निर्गमित दि.28.04.2025
- अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणापत्र देणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
- पहलगाम आतंकवादी हल्यानंतर भारताचे 5 मोठे कठोर निर्णय ; पाकिस्तानने देखिल घेतले भारतावर पलटवारीचे निर्णय !