@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness allowance increase for state employees along with salary payment for February 2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता वाढ लागु करणेबाबत , आज दिनांक 25.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
पाचवा , सहावा व सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिनांक 01.07.2024 पासुन महागाई भत्ता हा वेगवेगळ्या दरानुसार लागु करण्यात आलेला आहे . यांमध्ये सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना डी.ए मध्ये 03 टक्के वाढ करण्यात आलेली आहे .
| अ.क्र | वेतन आयोग | डी.ए मधील वाढ |
| 01. | सातवा | 3% ( 50% वरुन 53% ) |
| 02. | सहावा | 7% ( 239% वरुन 246%) |
| 03. | पाचवा | 12% ( 455% वरुन 443%) |
वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यातील वाढ संदर्भात वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेली सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे आहेत..



आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
- दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !
