@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central govt budget share market / gold rate ] : दिनांक 23 जुलै रोजी केंद्र शासनांचे अर्थसंकल्प केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण यांच्या कडून सादर करण्यात येणार आहेत . यामुळे गुंतवणुक दारांना कोणत्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणुक करावी याचा अंदाज घेण्यासाठी सध्या शेअर बाजारांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये मंदी दिसुन आली आहे .
अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर कोणत्या क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहेत , अशा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर भाव हे भविष्यात अधिक रिटर्न देणारे ठरतील , यामुळे शुक्रवारच्या दिवशी गुंतवणुक दारांकडून शेअर बाजारांमधील आपले शेअर सेलिंग करण्याचे प्रमाणे अधिक होते .
त्याचबरोबर शेअर बाजारामधील उतारामुळे सोन्याच्या भावात देखिल उतार दिसून पाहायला आले . बजेट हे गुपित पद्धतीने तयार करण्यात येते . वित्त मंत्री , तसेच वित्त मंत्रालयातील स्टाफ हे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातुन इतरांशी संपर्क साधून गुपित माहिती लिक करु नयेत . यामुळे वित्त मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पाचे काम करत असताना मोबाईल वापरण्यास मनाई असते .
केंद्र शासनांकडून या क्षेत्राकडे अधिक लक्ष वेधणार : केंद्र सरकार मार्फत सौर्य उर्जा , उद्योग उर्जा , तसेच नविन रोड , रेल्वे या क्षेत्राकडे अर्थसंकल्पांमध्ये अधिक तरतुद करण्याची शक्यता आहे . यामुळे या क्षेत्राशी निगडीत कंपन्यांमध्ये गुंतवणुक करणे अधिक लाभादायक ठरेल .
शेअर बाजारांमध्ये गुंतवणुक करताना कंपन्याचे सर्व परी माहिती ( सांख्यिकी विश्लेषण ) घेवूनच गुंतवणुक करण्यात यावेत . शेअर बाजारांमध्ये लाँग टर्म गुंतवणुक केल्यास , जोखिम कमी होते . गुंतवणुक करताना तज्ञांना सल्ला अवश्य घ्यावेत ..
शुक्रवारच्या दिवशी bank Nifty 355 अंकांनी घसरला , तर NIFTY 50 हे 269 अंकांनी घसरला . यामुळे शुक्रवारच्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला दिसून आले .
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…