@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weekly rashibhavishyavani upto date 27 july 2024 ] : आज दिनांक 21 जुलै ते दिनांक 27 जुलै पर्यंतचे साप्ताहिक राशीभविष्यवाणी ज्योतिष शास्त्रांकडून प्रदर्शिद करण्यात आलेली आहे . राशीनुसार दिनांक 21 जुलै ते दिनांक 27 जुलै पर्यंतचे साप्ताहिक राशीभविष्यवाणी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
मिथुन : या राशीतील व्यक्तींच्या व्यवसायांमध्ये सदर आठवड्यात तेजी राहणार असणार आहेत . तसेच पैशांचे जपवणूक करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे . तसेच वेंधळेपणापासून सावध रहण्याचा सल्ला दिला गेला आहे .
वृषभ : वृषभ या राशीतील व्यक्तींचे वादग्रस्त येणं वसूल होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच गृहकर्ज मिळण्याचा योग आहे , तसेच सदर सप्ताहांमध्ये कायदेशिर बाबींतुन समस्या येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
मेष : मेष या राशीतील व्यक्तींचे नोकरीत चांगले पर्व सुरु होण्याची भविष्यवाणी देण्यात आली आहे . तसेच संत / महात्यांचे सहभाग लाभण्याची शक्यता आहे . सदर राशीतील व्यक्तींसाठी सोमवार हा दिवस अधिक भाग्यशाली ठरणार आहे .
कर्क : कर्क या राशीतील व्यक्तींसाठी सदर आठवडा हा अधिक महत्त्वाकांक्षा पुर्ण ठरणार आहे , यांमध्ये होतकरु तरुणांना मार्गस्थचा योग आहे , तसेच सदर राशीतील व्यक्तींची एखादी महत्त्वकांक्षा पुर्ण होण्याची योग आहे . तसेच सदर राशीतील व्यक्तींनी घरातील गैरसमजापासुन दुर रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
सिंह : या राशीतील लोकांना नोकरीतील संकट दुर होणार आहेत . तसेच तरुण उमेदवारांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील . परंतु तरुणांना आपल्या माता / पितांच्या चिंतेमधुन त्रास होण्याची शक्यता आहे .
कन्या : या राशीतील व्यक्तींना परदेशांमध्ये नोकरीचा योग असणार आहे , तसेच सदर राशीतील व्यक्तींना सदर सप्ताहांमध्ये अनेक कल्पना सुचतील असे भविष्यवाणी देण्यात आली आहे .
वृश्चिक : या राशीतील व्यक्तींचे विवाहातील अडसर / समस्सा कमी / दुर होणार आहेत .
तुळ : तुळ या राशीतील व्यक्तींना जुन्या एखाद्या गुंतवणुकीमधून आर्थिक लाभाचा योग आहे .
धनु : धनु या राशीमधील व्यक्तींचे नोकरीमधील बदलीचे प्रसंग टळणार आहेत , असे नमुद करण्यात आले आहेत .
मकर : मकर या राशीतील व्यक्तींचे परदेशांमध्ये परिभ्रमण करण्याच्या संध्या उपलब्ध होणार आहेत .
कुंभ : कुंभ या राशीतील व्यक्तींना सदर सप्ताहांमध्ये आरोग्य विषयक चिंता दुर होणार असल्याचा योग आहे .
मीन : मीन या राशीतील व्यक्तींनी शेअर बाजारांमध्ये जपुन गुंतवणुक करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे .
-
अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Relief fund for those affected by crop damage due to unseasonal rains ] : नोव्हेंबर 2024 ते माहे डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देणेबाबत , महसूल व वन विभाग मार्फत दिनांक 19 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय…
-
वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the current revised rates for breaking traffic rules ] : वाहतुकीचे नियम मोडलयास सुधारित दंडाची रक्कम सरकारकडून निश्चित करण्यात आलेली असून , यांमध्ये तब्बल 1000 पटीने रक्कम वाढविण्यात आलेली आहे . दारु पिऊन गाडी चालविणे : दारु पिऊन गाडी चालविल्यास जुन्या दरानुसार 1000-1500/- रुपये दंड आकारला…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ An important government decision was issued today, 19.03.2025, regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय…