@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ indo Tibetan Border police recruitment for various Post ] : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल मध्ये 12 वी , 10 वी पात्रता धारकांसाठी पदभरती राबविली जात असून , सदर शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण उमेदवारांनी दिनांक 28 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . या बाबतची सविस्तर जाहीरातीची तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …
रिक्त पदांचे नावे : उपनिरीक्षक , सहाय्यक उपनिरीक्षक ( फार्मासिस्ट ) , हेड कॉन्स्टेबल ( महिला )
अ.क्र | रिक्त पदाचे नावे | रिक्त जागेची संख्या |
01. | उपनिरीक्षक ( स्टाफ नर्स ) | 10 |
02. | सहाय्यक उपनिरीक्षक ( फार्मासिस्ट ) | 05 |
03. | हेड कॉन्स्टेबल ( मिडवाईफ महिला ) | 14 |
एकुण पदांची संख्या | 29 |
शैक्षणिक पात्रता ( Qualification ) –
पद क्र. 01 साठी : 12 वी , जनरल नर्सिंग व मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण ..
पद क्र. 02 साठी : 12 वी ( PCB ) सह उत्तीर्ण , फार्मसी डिप्लोमा ..
पद क्र. 03 साठी : 10 वी उत्तीर्ण तसेच जनरल नर्सिंग व मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक ..
परीक्षा शुल्क : मागास प्रवर्ग ( SC / ST ) / माजी सैनिक Ex-sm / महिला या प्रवर्गातील उमेदवारांस परीक्षा शुल्क ( आवेदन शुल्क ) आकारली जाणार नाही ..
पद क्र.01 साठी : जनरल / ओबीसी /आ.दु.घ प्रवर्ग करीता 200/-
पद क्र.02 साठी : जनरल / ओबीसी /आ.दु.घ प्रवर्ग करीता 100/-
अर्ज कसा कराल : पात्र उमेदवारांनी APPLY NOW
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा (PDF)
-
जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Protest demanding cancellation of old pension, education workers ] : जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करा , शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे अशा मागणीकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहेत . सदरचे धरणे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर समोर दुपारीच्या…
-
आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision issued regarding approval of advance salary hike ] : आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य / राष्ट्रीय…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
Spread the love@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Important 02 GR issued regarding allocation of house construction advance and motor vehicle purchase advance to state government employees.. ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत , 02 महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 17 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .…