दिनांक 26 जानेवारी पासुन किमान वेतन 2025 लागु ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Minimum Wage 2025 effective from 26th January ] : दिनांक 26 जानेवारी 2025 पासुन देशात किमान वेतन लागु करण्यात आले आहेत , यानुसार सन 1948 च्या किमान वेतन कायदा अंतर्गत सुधारणा करण्यात आलेले आहेत . किमान वेतन मधील महत्वपुर्ण घटक : किमान वेतन निश्चित करताना उत्पन्न मधील असमानता कमी करणे … Read more