सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनाच दिला … Read more

पोस्टल मतदान करत असताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात “या” संदर्भात महत्वपूर्ण अपडेट ..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ postal voting information] : पोस्टल मतदान करत असताना , काही चुका झाल्यास , सदर पोस्टल मतदान रद्द केले जाते . यामुळे कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान करत असताना काही चुका कशाप्रकारे टाळाव्यात , या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूया .. कर्मचाऱ्यांना संबंधित मतदान सुविधा केंद्रावर पोस्टल बॅलेट करिता पॉकेट दिली … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट वोटिंग बाबत, जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जाहीर आव्हान !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee postal ballet voting update ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पोस्टल बॅलेट वोटिंग बाबत , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात आलेली आहे . विधानसभा निवडणुका कामकाज करिता नियुक्त  असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी बांधवांनी पोस्टल बॅलेट करिता अर्ज सादर केलेले आहेत,  अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पोस्टल बॅलेट … Read more

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाची तरतूद ; जाणून घ्या सविस्तर अपडेट !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ old pension scheme jahirnama] : सध्या  राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षाकडून आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहे , यामध्ये महायुती पक्षाकडून आपली जाहीरनामा मध्ये 10 महत्वपूर्ण बाबी समाविष्ट करण्यात आली आहेत . तर महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामांमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष … Read more

सॅलरी खातेधारकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून SBI पेक्षा कमी व्याजदरात 20 लाख रुपये पर्यंत कर्ज योजना !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ salaried Customers low intrest rate loan scheme ] : पगारदार ग्राहकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून स्टेट बँक ऑफ इंडिया पेक्षा कमी व्याजदरांमध्ये तब्बल 20 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते , याबाबतची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे आहे . कर्ज योजनेचे नाव : महा बँक पर्सनल लोन ( Personal Loan … Read more

निवडणुक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या ठिकाणी विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत , परिपत्रक !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Election Recruit Employee provide facility paripatrak ] : विधानसभा निवडणूक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या ठिकाणी विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत , प्राथमिक शिक्षण विभाग , जिल्हा परिषद , सोलापूर कार्यालया मार्फत दि.05.11.2024 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .  सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत … Read more

सरकारी कर्मचारी व शिक्षकांचे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीरनामा जाहीर .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee jahirnama ] : राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांचे विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जाहीरनामा सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . यांमध्ये माझे मत माझा मुद्दा या हेडींगखाली जाहीरानामा प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .सविस्तर जाहीरनामा पुढीलप्रमाणे आहेत ..

निवडणुकीच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” 03 महत्त्वपूर्ण बाबीवर निर्णय प्रस्थावित ?

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee 03 benifits] : सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन महत्त्वपूर्ण बाबीवर निर्णय प्रस्थावित असल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत . सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके आहे , सदर सेवानिवृत्तीच्या वयामध्ये आणखीन दोन वर्षांची वाढ … Read more

कर्मचाऱ्यांना दि.01.01.2024 पासुन सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ ; परिपत्रक निर्गमित ..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sudharit ashvasit pragati yojana paripatrak ] : राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणेबाबत , शिक्षण उपसंचालक नाशिक , नाशिक यांच्या मार्फत दि.27.08.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय … Read more

राज्यातील “या” कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे सुरू ठेवणेबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ; दि. 14.10.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ contractual employee service renew GR ] : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रम शाळेमधील क्रीडा , कला व संगणक शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने निवड करणे संदर्भात दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण जीआर निर्गमित केला गेला आहे . आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजीच्या निर्णयानुसार , प्रत्येक शासकीय आश्रमशाळेमध्ये 01 … Read more