@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ capf recruitment jahirat ] : CAPF -केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 रिक्त जागेकरीता पदभरती , मोठी पदभरती राबविण्यात आली असून , त्याकरीता पात्र उमेदवारांकडून दिनांक 14.11.2024 पर्यंत अर्ज मागविले जात आहेत .
रिक्त पदांचे नावे : यांमध्ये सुपर स्पेशालिस्ट अधिकारी ( सेकंड इन -कमांड ) , स्पेशलिस्ट मेडीकल अधिकारी ( डेप्युटी कमांडंट ) , मेडिकल अधिकारी ( सहाय्यक कमांडंट )
| अ.क्र | रिक्त पदांचे नाव | रिक्त पदसंख्या |
| 01. | सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी ( सेकंड इन कमांड ) | 05 |
| 02. | स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी ( डेप्युटी कमांडंट ) | 176 |
| 03. | वैद्यकीय अधिकारी ( सहाय्यक कमांडंट ) | 164 |
| एकुण पदसंख्या | 345 |
शैक्षणिक पात्रता : पद क्र.01 व 02 साठी उमेदवार हे एमबीबीएस अर्हता उत्तीर्ण आवश्यक असतील . तर पद क्र.03 करीता उमेदवार हे औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता उत्तीर्ण आवश्यक असतील .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी करीता 400/- रुपये तर SC / ST / माजी सैनिक व महिला उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क आकरण्यात येणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन माध्यमातुन दिनांक 16.10.2024 पासुन ते 14.11.2024 पर्यंत https://recruitment.itbpolice.nic.in/ या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत .
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !