CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 रिक्त जागेकरीता पदभरती ..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ capf recruitment jahirat ] : CAPF -केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 रिक्त जागेकरीता पदभरती , मोठी पदभरती राबविण्यात आली असून , त्याकरीता पात्र उमेदवारांकडून दिनांक 14.11.2024 पर्यंत अर्ज मागविले जात आहेत . रिक्त पदांचे नावे : यांमध्ये सुपर स्पेशालिस्ट अधिकारी ( सेकंड इन -कमांड ) , … Read more