@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ After 10 th Eduction courses ] : आज दिनांक 27 मे 2024 रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागला आहे , उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 10 वी नंतर नेमके काय करायचे हे माहीत नसल्यास आपण या लेखांमध्ये संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
दहावीनंतर आपण लगेच करीयर ओरिएंडेट अभ्यासक्रमाच्या शोधात जातो , तर ज्यांना दहावीनंतर लगेचच जॉब हवा आहे , अशांनी आयटीआय मधील कोर्सेस / अभ्यासक्रम पुर्ण करावेत . ज्यांमध्ये आपणांस अनेक प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण करता येईल . त्यानंतर आपणांस स्वत : चा अथवा खाजगी / सरकारी कंपनी मध्ये लगेचच नोकरी मिळेल .
आयटीआय मध्ये आपणांस , फिटर , टेलरिंग , कटींग , ब्युटी पार्लर , कारपेंटर , मोटार ड्रायव्हिंग कम मेकॅनिकल , फॅशन डिझायनिंग , प्लंबर , मेकॅनिकल डिझेल , मेकॅनिक , वेल्डर , बुक बाइंडर , स्टेनो , बेकरी , कुक , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , कोपा अशा प्रकारचे अनेक कोर्सेस करता येईल . ज्यांमध्ये आपणांस कोर्सेस पुर्ण झाल्याच्या नंतर लगेच स्वत : चा व्यवसाय अथवा खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळेल .
10 वी नंतर शैक्षणिक अभ्यासक्रम : इयत्ता 10 वी नंतर आपण 11 वी इयत्तेत कला , विज्ञान , वाणिज्य शाखेत अभ्यासक्रम पुर्ण करु शकता . ज्यांनंतर आपणांस विविध क्षेत्रांमध्ये शाखानिहाय उच्च शिक्षण घेवून करियर करु शकता .
त्याचबरोबर डिप्लोमा कोर्सेस पाहिले असता , पॉलिटेक्निक , ग्रंथपालन पदविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदविका , डेंटल असिस्टंट पदविका / कोर्स , नर्सिंग कोर्सला ॲडमिशन घेवू शकता ..
काही व्यवसायिक कोर्सेस : दहावी पास / नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या करीयरच्या दृष्टीने मोबाईल दुरुस्ती , कॉम्प्युटर दुरुस्ती , शिकवणी क्लासेस , फोटोग्राफी , इव्हेंट मॅनेजमेंट अशा प्रकारचे कोर्सेस करु शकता ..
-
जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Protest demanding cancellation of old pension, education workers ] : जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करा , शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे अशा मागणीकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहेत . सदरचे धरणे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर समोर दुपारीच्या…
-
आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision issued regarding approval of advance salary hike ] : आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य / राष्ट्रीय…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
Spread the love@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Important 02 GR issued regarding allocation of house construction advance and motor vehicle purchase advance to state government employees.. ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत , 02 महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 17 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .…