@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weakly rashibhavishya see detail ] : भारतांमध्ये राशी भविष्यवाणीवर अनेकांचा विश्वास आजही टिकून आहे , तसेच आयुष्यांमध्ये कसे चांगले जगावेत , हे भविष्यवाणीवर ठरवतात . दिनांक 20 जुलै पर्यंत राशीनिहाय भविष्यवाणी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
मिथुन : मिथुन या राशीतील व्यक्तींसाठी दिनांक 17 व 18 जुलै हे दोन दिवस शुभ असणार आहेत , तर सदर राशीतील व्यक्तींनी रागाचा पारा कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे . तसेच प्रत्येकांशी चांगले बोलावेत , जेणेकरुन आपली प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढेल .
कर्क : कर्क या राशीतील व्यक्तींसाठी दिनांक 14 व 15 जुलै हे दोन दिवस शुभ असणार आहेत . या राशीतील व्यक्तींचे नोकरीतील तणाव सदर आठवड्यात कमी होईल व नविन चर्चा , विचार इतर क्षेत्रात स्वत : चे महत्व टिकविण्यासाठी मन लावून मेहनत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
वृषभ : वृषभ या राशीतील व्यक्तींसाठी दिनांक 14 व 15 जुलै हे दोन दिवस शुभ असणार आहेत . याशिवाय उताळळेपणा कमी करण्याचा सल्ला दिला असुन नव्याने होणारा परिचय हा फायदेशिर ठरणार असल्याची भविष्यवाणी देण्यात आली आहे .
सिंह : 17 जुलै व 18 जुलै हे 02 दिवस सदर राशीतील व्यक्तीसाठी शुभ असणार आहेत , तर सदर राशीतील व्यक्तींचे सदर आठवड्यांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे . तसेच व्यवसायांमध्ये अहंकार तसेच मोह नुकसानकारक ठरणार असल्याचा नमुद करण्यात आले आहेत .
कन्या : कन्या या राशीतील व्यक्तींसाठी दिनांक 14 व 15 जुलै हे दोन दिवस शुभ असणार आहेत , तसेच कामाची प्रशंसा होण्याचा योग आहे , त्याचबरोबर नोकरीमध्ये बढती , प्रशंसा , बदलीची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
उर्वरित राशीची संक्षिप्त भविष्यवाणी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| राशी | भविष्यवाणी |
| तूळ | रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला |
| वृश्चिक | कामांना गती मिळण्याचा योग |
| धनु | प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला |
| मकर | सावधपणे निर्णय घेण्याचा सल्ला |
| कुंभ | महत्वाच्या वस्तू जपण्याचा सल्ला |
| मीनु | अहंकार न बाळगण्याचा सल्ला |
-
पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ rain update news ] : सध्या वातावरणात बदल झाला असून , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . अचानक वातावरणामध्ये धुक्यांची स्थिती व ढगाळ वातावरण तयार झाल्याने , राज्यातील काही भागांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .…
-
गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Madhavi Jadhav ] : 26 जानेवारी च्या निमित्ताने ध्वजारोहण दरम्यान नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे भाषण देत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने , संताप व्यक्त करत वनरक्षक श्रीम.माधवी जाधव यांनी नाराजगी व्यक्त केली . एखाद्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारची वागणे हे महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या विरुद्ध…
-
राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Awards announced for these 15 veterans of the state ] : दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्कार दिला जातो यंदाच्या वरची महाराष्ट्र राज्यातील पंधरा दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे याची सविस्तर यादी खालील प्रमाणे पाहू शकता . पद्मविभूषण : पद्मविभूषण हा…