@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [Gold Rete Price Reduce News ] : सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण आज दिनांक 03 जुन रोजी झाली आहे , ही घसरण उद्याच्या लोकसभा निवडणूका निकालाच्या अनुषंगाने झालेली आहे . ही घसरण आतापर्यंतची मोठी घसरण समजली जात आहे , कारण भारतीय शेअर बाजारामध्ये आज रोजी मोठी तेजी आल्याने , सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली आहे .
लोकसभा निवडणूका 2024 चे एक्झिट पोल समोर आले असता , भारतीय शेअर बाजारामध्ये तुफान वाढ झाली असून , याउलट सोन्याच्या भावामध्ये घट झाली आहे , आज दिनांक 03 जुन रोजी प्रति तोळा ( प्रति 10 ग्रॅम ) सोन्याच्या किमतीमध्ये 440 रुपयांची घट झाली आहे . यामुळे आपणांस आज रोजी प्रति तोळा सोन्याच्या खरेदीसाठी 72,110/- रुपये मोजावे लागणार आहेत .
मागील महिन्यापासून सोन्याच्या किंमतीमध्ये चढ – उतार दिसून येत होते , मागील आठवड्यांमध्ये सोन्याच्या प्रति तोळा भाव हा 75 हजार पार गेला होता , त्यानंतर आज रोजी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे .
तर 22 कॅरेट सोन्याचे भाव पाहिले असता , प्रति ग्रॅस 6610/- रुपये इतका आहे , तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 7,211/- रुपये इतका आहे . तर 18 कॅरेट सोन्याचे प्रति तोळा भाव 54,080/- रुपये इतका आहे .
सदरचा बाजारभाव मुंबई – पुणे सराफ बाजारातील आहे , सोन्याच्या किंमतीमधील घटीमुळे सोन्याची खरेदी करण्यासाठी इच्छुक ग्राहकांना ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे .
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee leave new adhisuchana ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सुधारित शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आलेली आहे की , नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important government decisions were issued on December 31 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.विभागीय परीक्षा 2025 : कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन 2025 ची मंगळवार दि.20.01.2026 ते दि.23.01.2026 या कालावधीत विज्ञान संस्था 15…
-
Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees will receive another 2% DA increase in January. ] : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी पासुन परत डी.ए वाढ होणार आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . 02 टक्के डी.ए वाढ : सध्या केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना दि.01.07.2025…