@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत शहरी भागांतील विकेते , विक्रेते , फेरीवाले त्याचबरोबर ठेलेवाले व्यावसायिकांना कर्जाच्या व्याजांमध्ये अनुदान दिले जाते , ज्यामुळे सदर व्यावसायिकांना खेळते भांडवलीसाठी आर्थिक सहाय्य होते .
ही योजना महानगरपालिका , नगरपालिका तसेच नगरपरिषद हद्दीतील रत्यावरील विक्रेते , फेरीवाले , ठेलेवाले व्यावसायिकांना खेळते भांडवल करिता कर्जांमध्ये व्याज अनुदान उपलब्ध करुन दिले जाते .खेळते भांडवल कर्जासाठी तीन टप्यांमध्ये कर्जाची विभागणी करण्यात आलेले आहे .
यांमध्ये 10,000/- रुपये पर्यंत कर्जासाठी कमाल 12 महिने करीता , तसेच 20,000/- रुपये कर्जाकरीता 18 महिने तर 50,000/- रुपये करीता कमाल मुदत ही 36 महिने इतकी असणार आहे . आपण सदरची कर्ज रक्कम कोणत्याही राष्ट्रीयकृत्त बँकेकडून घेतले असता , त्यांना 7 टक्के व्याजदराने अनुदान प्राप्त होईल .ज्यामुळे सामान्य व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होतो .
सदर योजनांच्या माध्यमातुन अर्जदारास अर्जदाराचा फोटो , पॅनकार्ड , आधरकार्ड , रेशन कार्ड , बँक पासबुक , व्यवसाय प्रमाणपत्र , फोटो इ. कागदपत्रांची आवश्यक असेल .
अर्ज कसा सादर कराल : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी आपल्या महानगरपालिका / नगरपालिका तसेच नगरपरिषद कार्यालयांशी संपर्क साधुन या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेवू शकता ..
अथवा ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर आवेदन सादर करु शकता ..
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…