@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Top 05 current affairs; Know in detail.. ] : सध्याच्या घडीला देश / राज्य पातळीवर सुरु असणाऱ्या टॉप 05 चालु घडामोडी या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .
01.वक्फ दुरुस्ती विधेयक : वक्फ दुरुस्ती विधेयकास काल दिनांक 02 एप्रिल 2025 रोजी मंजूरी मिळाली , सदर विधेयकाच्या समर्थनामध्ये 288 मते तर विरोधात 232 मते मिळाली . सदर विधेयकावर तब्बल 12 तासांची चर्चा झाली . सदर विधेकावर ठाकरे गटाच्या शिवसेना सदस्यांनी विरोधात मतदान केले .
02.पुढील 24 तासात पावसाचा अंदाज : राज्यात पुढील 24 तासांमध्ये नाशिक , सातारा , बीड , जालना , छ.सभाजीनगर , अहिल्यानगर , मुंबई या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून पावसाचा इशारा दिला आहे .
03.दत्तक प्रक्रिया : मुले दत्तक घेवून , बेघर बालकांना हक्काचे घर देणारे महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल असल्याची माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे .
हे पण वाचा : दिनांक 03 , 04 व 05 एप्रिल रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा .
04.उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवण टाळावे : उन्हाळ्यात काही पदार्थांचे सेवण करणे टाळावे , कारण अशा पदार्थांचे सेवण केल्याने , आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाणे कमी होते . अशा पदार्थांमध्ये बीट , जास्त मीठ असणारे अन्न ,शतावरी , प्रक्रिया केलेले पदार्थ , गोड पदार्थ , लोणचे यांचा समावेश आहे .
05.सोने खरेदी करताना हॉलमार्क तपासावेत : सोने खरेदी करत असताना , दागिन्यांवर हॉलमार्क असल्याची खात्री करुनच खरेदी करावी , अन्यथा आपली फसवणूक होवू शकेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !