सध्याच्या टॉप 05 चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Top 05 current affairs; Know in detail.. ] : सध्याच्या घडीला देश / राज्य पातळीवर सुरु असणाऱ्या टॉप 05 चालु घडामोडी या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात . 01.वक्फ दुरुस्ती विधेयक : वक्फ दुरुस्ती विधेयकास काल दिनांक 02 एप्रिल 2025 रोजी मंजूरी मिळाली , सदर विधेयकाच्या समर्थनामध्ये 288 मते तर विरोधात … Read more