@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important notice regarding payment of regular salary for the month of February 2025 ] : माहे फेब्रुवारी 2025 चे नियमित वेतन देयके अदा करणेबाबत अधिकक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .
यानुसार माहे फेब्रुवारी 2025 चे नियमित वेतन देयके फॉरवर्ड करणेबाबत महत्वपुर्ण सुचना देण्यात आलेले आहेत . माहे फेब्रुवारी चे वेतन देयके शालार्थ प्रणालीद्वारे दिनांक 20.02.2025 पर्यंत फॉरवर्ड करुन दिनांक 14.02.2025 पर्यंत हार्डकॉपीवर स्वाक्षरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच हार्डकॉपरी प्राप्त झाल्याशिवाय देयके मंजूर केले जाणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत . तसेच देयके फॉरवर्ड करण्यापुर्वी आयकर अधिनियम 1961 अनुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षातील प्रत्येक शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे फॉर्म नंबर 16 तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच नियमाप्रमाणे आयकर कपात करण्याचे व देयकासोबत सन 2024-25 या आर्थिक वर्षातील आयकर कपात प्रत्येक पात्र कर्मचाऱ्यांकडून करणेत आली असून तफावत आढळून आल्यास ती व्यक्तीश : जबाबदार राहील असे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच नियमाप्रमाणे माहे फेब्रुवारी महिन्याच्या देयकासोबत कपात असणाऱ्या कपाती करण्यात यावेत . तसेच नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रान कार्ड आले असल्यास कपाती करावेत तर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कपाती करु नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत . माहे फेब्रुवारी महीन्यांच्या वेतनासोबत द्यावयाचा प्रमाणपत्र नमुना पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
प्रमाणपत्र मी…………………. प्राचार्य / मुख्याध्यापक / इतर अधिकारी ……………… ( कार्यालय पत्ता ) ………… प्रमाणित करतो की , सन 2024-25 या आर्थिक वर्षातील आयकर कपात प्रत्येक पात्र कर्मचाऱ्यांकडून करणेत आली असून , तफावत आढळून आल्यास , मी व्यक्तीश : जबाबदार राहील . प्राचार्य / मुख्याध्यापक / अधिकारी स्वाक्षरी |
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !