@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ See detailed table of possible pay scales according to fitment factor in the 8th Pay Commission ] : केंद्र सरकारने आठवा वेतन आयोगास मंजूरी दिली आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येणार आहेत .
आठवा वेतन आयोगांमध्ये सुधारित वेतनश्रेणी बाबतचा अद्याप फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यात आलेला नाही . सातवा वेतन आयोग ( 7th Pay commission ) हा 2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे . आठवा वेतन आयोगाचे संभाव्य फिटमेंट फॅक्टर प्रमाणे संभाव्य सुधारित वेतनश्रेणी कशा असतील ते पुढीप्रमाणे पाहुयात ..
फिटमेंट फॅक्टर 2.08 व 2.86 पट प्रमाणे आठवा वेतन आयोगातील संभाव्य पे लेव्हल प्रमाणे किमान मुळ वेतन किती होईल ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
पे लेव्हल | सातवा वेतन आयोग (मुळ वेतन ) | फिटमेंट फॅक्टर 2.08 प्रमाणे किमान मुळ वेतन | फिटमेंट फॅक्टर 2.86 प्रमाणे किमान मुळ वेतन |
लेव्हल -01 | 18,000 | 37,440 | 51,480 |
लेव्हल -02 | 19,900 | 41,392 | 56,914 |
लेव्हल -03 | 21,700 | 45,136 | 62,062 |
लेव्हल -04 | 25,500 | 53,040 | 72,930 |
लेव्हल -05 | 29,200 | 60,736 | 83,512 |
लेव्हल -06 | 35,400 | 73,632 | 101,244 |
लेव्हल -07 | 44,900 | 93,392 | 128,414 |
लेव्हल -08 | 47,600 | 99,008 | 136,136 |
लेव्हल -09 | 53,100 | 110,448 | 151,866 |
लेव्हल -10 | 56,100 | 116,688 | 160,446 |
फिटमेंट फॅक्टर 2.08 अथवा 2.86 पट प्रमाणे लागु केल्यास , वरील प्रमाणे आठवा वेतन आयोगांमध्ये संभाव्य किमान मुळ वेतन लागु होईल , असे तज्ञांकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे .
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !