@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ pension withdrawn from ATM New nirnay ] : पेन्शन धारकांना मोदी सरकारकडून महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात येत आहे . यामध्ये पेन्शनधारकांना यापुढे एटीएम (ATM) च्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत .
काही तांत्रिक कारणास्तव पेन्शनधारकांना पैसे वेळेवर मिळत नाहीत , त्याचबरोबर बँकेतील गर्दी तसेच उतार वयामध्ये दरमहा (per month) बँकेत जाणे सोईस्कर नसल्याने , आता यापुढे एटीएम (ATM ) च्या माध्यमातून पेन्शन (pension) रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे .
याकरिता आता पेन्शन खात्यावर एटीएम (ATM )कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे , ज्या माध्यमातून पेन्शनधारकांना पेन्शनची ( Pension) रक्कम एटीएम ( ATM ) मधून काढता येईल . पेन्शन (pension) खात्यावरून पैसे काढण्याची मर्यादा या संदर्भात केंद्र सरकारकडून लवकरच माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे .
सदरची सुविधा (facility ) EPFO 3.0 योजना (scheme) अंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहे . अशा प्रकारची माहिती CNBC वृत्तानुसार , देण्यात आलेली आहे . या सुविधामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे , तर सदर सुविधाचा पेन्शन धारकाकडून स्वागत केले जात आहेत .
सदरची सुविधा PAN 2.0 नंतर EPFO 3.0 योजनाची घोषणा , केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे . त्यातून पेन्शनधारकांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !