@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 5 Important Proposals Submitted Regarding 8th Pay Commission ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोग लागु करण्यास मंजुरी दिली असून , या अनुषंगाने जेसीएम या कर्मचारी संघटनांकडून 15 प्रस्ताव सरकारकडे सादर केले आहेत , त्यापैकी 05 महत्वपुर्ण प्रस्तावांची माहिती या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे घेवूयात ..
01.फिटमेंट फॅक्टर : वेतन आयोग हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते , त्यानुसारच वेतनाची गणना करण्यात येते . तर याबाबत फिटमेंट फॅक्टर हे 2.0 पट पेक्षा जास्त असावेत असा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे , यापुर्वी सातवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 2.57 पट इतका होता .
02.किमान मासिक वेतन : सातवा वेतन आयोगानुसार किमान मासिक वेतन हे 18,000/- ( केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ) रुपये इतके होते , तर आता आठवा वेतन आयोगानुसार किमान मासिक वेतन हे 36,000/- रुपये इतके असावेत असा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे .
03.महागाई भत्ताचा समावेश मुळ वेतनात करावा : महागाई भत्ता हा मुळ वेतनावर आधारित देण्यात येते , तर सदरचा भत्ता हा मुळ वेतनात समाविष्ट करुन देण्यात यावा अशी मागणी सदर प्रस्तावामध्ये करण्यात आलेली आहे .
04.अंशराशीकरण : आठवा वेतन आयोगानुसार , अंशराशीकरणाची मर्यादा ही 15 वर्षावरुन 12 वर्षे इतकी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे .
05.पेन्शन धारकांसाठी : पेन्शन धारक यांना दर 05 वर्षाला पेन्शन मध्ये वृद्धी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !
jjjijiijij