@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [What is the main difference between “Flag Hoisting” and “Flag Hoisting”. ] : झेंडा फडकवणे व ध्वजारोहण करणे यामध्ये नेमका फरक काय ? त्याचबरोबर दिनांक 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने तिरंगा फडकवण्याची पद्धत नेमकी कशी आहे ? या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .
दिनांक 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने , त्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन या दिवशी देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात , तर दिनांक 26 जानेवारी रोजी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वज फडकवला जातो .
या दोन्ही दिवशी तिरंगा ध्वज फडकवत असतात , परंतु ध्वजारोहण करणे , व झेंडा फडकवणे अशी दोन्ही नावे वेगवेगळी आहेत . यामधील प्रमुख फरक पाहिला तर , दिनांक 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने ध्वजारोहण ( Flag Hoisting ) केले जाते , जे की स्वातंत्र्य दिनाची महत्व प्रदर्शित प्रदर्शित करते .
तर दिनांक 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वज फडकवला जातो , म्हणजेच या दिवशी देशात संविधान लागू झाल्याने , या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन ध्वज राष्ट्रपती यांच्या हस्ते फडकविण्यात येतो .
तर दुसरा महत्त्वपूर्ण फरक म्हणजे दिनांक 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात त्यावेळी ध्वज खांबाच्या तळाशी असते , आणि देशाचे पंतप्रधान दोरी खाली ओढतात . म्हणजेच म्हणजेच ध्वज हळूहळू वरती जातो व फडकवण्यात येतो . तर दिनांक 26 जानेवारी रोजी ध्वज हे खांबाच्या वरच्या बाजूलाच बांधलेले असतो , केवळ राष्ट्रपती ध्वजाची दोरी ओढतात , म्हणजेच ध्वजारोहण केले जाते .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !