@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ todays current affairs ] : आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजीच्या काही ठळक चालू घडामोडी या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .
01. लाडकी बहीण योजना : लाडकी बहीण योजना अंतर्गत माहे जानेवारी 2025 चा हप्ता आतापर्यंत राज्यातील 1.10 कोटी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे .
02. बस प्रवास महागला : बस महामंडळाकडून बस प्रवासाचे दर तब्बल 15 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे . यानुसार मुंबई – पुणे तिकीट 80 रुपयांनी वाढले आहे . यामुळे आता सर्वसामान्यांना बस प्रवास करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत .
03 .रुग्णांना मदत जिल्ह्यामध्येच मिळणार : मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत लाभ घेण्याकरिता मंत्रालयामध्ये जावे लागायचे , परंतु “मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी” कक्षाची स्थापना प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्देश दिल्याने , आता रुग्णांना आपल्या जिल्ह्यामध्ये मदत मिळणार आहे .
04. 26 जानेवारी निमित्ताने अमुलची ग्राहकांना खास भेट : अमुल कंपनीकडून 26 जानेवारी निमित्ताने ग्राहकांना सर्व प्रकारच्या दुधाच्या किमतीमध्ये एक रुपयांची सूट देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे .
- राज्यामध्ये भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना करण्याची घोषणा – मंत्री आशिष शेलार यांची माहिती .
- सैफ अली खान हल्ल्यातील आरोपीला दिनांक 29 जानेवारी 2025 पर्यंत पोलीस कस्टडी देण्याची न्यायालयाचे निर्देश .
- समान काम समान वेतन लागु करुन थकबाकी रक्कम देणेबाबत अखेर शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- आज दिनांक 20 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणुन घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीया वापर करणेबाबत सरकारकडून कठोर नियमावली – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश !
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !