@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weekly rashibhabhavishya upto 13 july 2024 ] : दिनांक 13 जुलै 2024 पर्यंतचा साप्ताहिक राशीभविष्य सदर लेखांमध्ये राशीनिहाय सविस्तर जाणून घेवूयात .
वृषभ : वृषभ राशी असणाऱ्यांसाठी सदरचा आठवडांमध्ये व्यवसायात स्थिरता येणार आहेत , तसेच मृग या नक्षांच्या व्यक्तींना वार शनिवार रोजी लॉटरी योग तसेच घरांमध्ये कार्ये ठरण्याचा योग येणार आहे .
मेष : मेष या राशीतील व्यक्तीना छंदांमधून मोठा वाव मिळणार आहे , तसेच छंद व उपक्रमांमधून मोठा वाव मिळणार असल्याचे नमुद आहेत . तसेच आजचा सोमवार मोठा लाभदायक शुभ ठरणार आहे . तसेच सदर राशीतील व्यक्तींना सदर आठवड्यांमध्ये पर्यटनातुन आनंद मिळण्याचा योग आहे .
कर्क : कर्क या राशीमधील व्यक्तींना गुप्त पद्धतीच्या चिंता दुर होण्याचे संकेत आहेत , तर घरांमधील मानसिक पर्यावरण चांगले राहणार आहेत , तसेच भांडणाचे प्रश्न सुटणार आहेत , तर दिनांक 11 व 12 जुलै हे दिवस विक्रम नोंदविणारे ठरणार असल्याचे संकेत आहेत .
सिंह : सिंह या राशीतील व्यक्तींना महत्वपुर्ण कामांमध्ये यश संपादन होणार आहेत , तसेच सरकारी योजना / माध्यमातुन लाभ प्राप्ती होणार आहेत , तसेच व्यावसायिक जाहीरांतीमध्ये प्रतिसाद मिळणार आहे , तसेच या आठवड्यांमध्ये उधार – उसनवारीपासुन काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
मिथुन : मिथुन या राशीतील व्यक्तींच्या वास्तुविषयक प्रश्न सुटणार आहेत , तसेच सदर आठवड्यांमध्ये तरुणांना नोकरीत लाभ तसेच वरिष्ठांच्या मर्जीने लाभ ठरणार असल्याची भविष्यवाणी आहे , तसेच तरुणांच्या विवाह विषयक हालचाली होणार असल्याचे संकेत आहेत .
उर्वरित राशींचे भविष्यवाणी पुढीलप्रमाणे आहेत ..
राशीचे नाव | भविष्यवाणी |
कन्या | नोकरी – व्यवसायात सुंदर पर्वाचे संकेत |
तुळ | नोकरींमध्ये बदलीतुन लाभाची शक्यता |
वृश्चिक | मनासारख्या घटना घडण्याचा योग |
धनु | स्पर्धात्मक यश मिळण्याची शक्यता |
मकर | उर्जासंपन्न असा सप्ताह ठरणार |
कुंभ | शैक्षणिक चिंता दुर होण्याची शक्यता |
मीन | कलाकारांसाठी भाग्यदायी आठवडा ठरणार |
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…