सार्वजनिक क्षेत्रातील लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1 हजार 217 जागेसाठी मेगाभरती राबविली जात असून , सदर पदांसाठी ऑनलाईन माध्यमातुन दिनांक 17 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत . ( hall lifecare ltd is public sector company in this company Recruitment For various Post , Total recruit post is 1217 )
पदांचे नावे ( Post Name ) : खाते अधिकारी , एडमिन सहाय्यक , प्रकल्प सह ऑर्डिनेटर , सेंटर मॅनेजर , डायलिसिस तेत्रज्ञ , कनिष्ठ डायलिलिस तंत्रज्ञ , सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ , अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर अशा पदांच्या एकुण 1217 जागेकरीता मेगाभरती राबविली जात आहे .
शैक्षणिक पात्रता ( Educaiton ) : CA / MBA / M.COM / B.SC / संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा / डिग्री ( सविस्तर पात्रता पाहण्याकरीता खाली दिली गेलेली जाहीरात पाहा )
वयाची मर्यादा : दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 37 वर्षे ( ( SC / ST – करीता वयात 05 वर्षाची सुट , OBC प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट )
अर्ज कसा कराल ? :
ऑनलाईन पद्धतीने – hrmarketing@lifecarehll.com या मेलवर
ऑफलाईन पद्धतीने – DGM HILL Lifecare ltd hll bhavan Tambaram main road pallikaranai Chennai -600100 या पत्यावर दिनांक 17.07.2024 पर्यंत
अधिक माहितीकरीता जाहिरात पाहा (PDF)
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…