@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weekly Horoscope ] : आपल्या देशांमध्ये राशीभविष्यावर अनेकांचा विश्वास आहे , अनेकांना आपल्या आयुष्यांमध्ये कोणत्या गोष्टी घडतील , व आपण आयुष्य कश्या पद्धतीने जगले पाहीजे , याकरीता राशी भविष्य पाहिले जाते . आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सदर राशीभविष्याला मोठे महत्व आहेत , चला तर मग दिनांक 15 जुन पर्यंत ( साप्ताहिक ) राशीभविष्य कसे असेल , याबाबत पुढीलप्रमाणे पाहुयात ..
मीन राशी : मीन राशी असणाऱ्यांचे सरकारी कामे होण्याचे योग आहेत , तसेच या सप्ताहामध्ये व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता असणार आहे .
कुंभ : कुंभ राशी असणाऱ्यांना वास्तुविषयक प्रश्न सुटणार आहेत , तसेच या सप्ताहामध्ये वैवाहिक जीवन जपण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे .
मकर : मकर राशी असणाऱ्यांसाठी सदरचा सप्ताह हा अत्यंत गतिमान कालखंड असणार आहे .
धनु : धनु राशीतील लोकांना नोकरीतील चिंता मिटणार आहेत .
वृश्चिक : वृश्चिक राशी असणाऱ्या लोकांना भाऊ- बंदकीचे प्रश्न सतावण्याची शाश्वती आहे .
राशीचे नाव | राशीभविष्य |
तुळ | वृद्धांना वादांमधून त्रास होण्याची शक्यता आहे . |
कन्या | व्यवसायांमध्ये भांडवल मिळण्याची शक्यता . |
सिंह | मुलाखतींमध्ये यश संपदान होईल |
कर्क | नोकरीमध्ये सन्मान होईल |
मिथुन | व्यावसायिक मोठी वसुली शाश्वती |
वृषभ | नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील |
मेष | यशाचा विक्रम नोंद कराल |
सदरचे राशी- भविष्य हे दिनांक 09 जुन ते दिनांक 15 जुन 2024 पर्यंत साप्ताहिक राशीभविष्य असणार आहेत , या प्रमाणे साप्ताहिक राशीभविष्य असेल , अनेकांचा आपल्या कर्मावर विश्वास असतो , तर काहींचा राशीभविष्यावर विश्वास असतो , अशांसाठी वरीलप्रमाणे राशीभविष्य पाहता येईल .
-
राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच…
-
01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
Spread the love@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Crop insurance scheme closed at Rs. 01 ] : एक रुपयांमध्ये पिक विमा योजना बंद करण्यात आली असून यापुढे आता खरीप हंगामापासुन सुधारित पिक विमा योजना लागु करण्यात येत आहे . आता शेतक-यांना ओळख क्रमांक व ई – पीक पाहणी करुन ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे…
-
सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
Spread the love@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Can the children of employees working in government/semi-government/corporations avail the benefit of reservation under non-creamy layer? ] : आपण जर सरकारी / निमसरकारी / महामंडळ मध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का ? याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून…