@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weekly Horoscope ] : आपल्या देशांमध्ये राशीभविष्यावर अनेकांचा विश्वास आहे , अनेकांना आपल्या आयुष्यांमध्ये कोणत्या गोष्टी घडतील , व आपण आयुष्य कश्या पद्धतीने जगले पाहीजे , याकरीता राशी भविष्य पाहिले जाते . आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सदर राशीभविष्याला मोठे महत्व आहेत , चला तर मग दिनांक 15 जुन पर्यंत ( साप्ताहिक ) राशीभविष्य कसे असेल , याबाबत पुढीलप्रमाणे पाहुयात ..
मीन राशी : मीन राशी असणाऱ्यांचे सरकारी कामे होण्याचे योग आहेत , तसेच या सप्ताहामध्ये व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता असणार आहे .
कुंभ : कुंभ राशी असणाऱ्यांना वास्तुविषयक प्रश्न सुटणार आहेत , तसेच या सप्ताहामध्ये वैवाहिक जीवन जपण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे .
मकर : मकर राशी असणाऱ्यांसाठी सदरचा सप्ताह हा अत्यंत गतिमान कालखंड असणार आहे .
धनु : धनु राशीतील लोकांना नोकरीतील चिंता मिटणार आहेत .
वृश्चिक : वृश्चिक राशी असणाऱ्या लोकांना भाऊ- बंदकीचे प्रश्न सतावण्याची शाश्वती आहे .
| राशीचे नाव | राशीभविष्य |
| तुळ | वृद्धांना वादांमधून त्रास होण्याची शक्यता आहे . |
| कन्या | व्यवसायांमध्ये भांडवल मिळण्याची शक्यता . |
| सिंह | मुलाखतींमध्ये यश संपदान होईल |
| कर्क | नोकरीमध्ये सन्मान होईल |
| मिथुन | व्यावसायिक मोठी वसुली शाश्वती |
| वृषभ | नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील |
| मेष | यशाचा विक्रम नोंद कराल |
सदरचे राशी- भविष्य हे दिनांक 09 जुन ते दिनांक 15 जुन 2024 पर्यंत साप्ताहिक राशीभविष्य असणार आहेत , या प्रमाणे साप्ताहिक राशीभविष्य असेल , अनेकांचा आपल्या कर्मावर विश्वास असतो , तर काहींचा राशीभविष्यावर विश्वास असतो , अशांसाठी वरीलप्रमाणे राशीभविष्य पाहता येईल .
-
शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ TET exam must be passed by 31.08.2026. ] : टीईटी परीक्षा संदर्भात आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे . सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . यामुळे यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही अशी बाब राज्याचे…
-
सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ List of school holidays for the year 2026 (Diwali, Summer, Other Public); See details.. ] : सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी अप्पर आयुक्त आ.विकास विभाग नाशिक मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे . सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता . उन्हाळी सुट्टी ( दिर्घ सुट्टी ) : दिनांक…
-
हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Holidays on 13th and 14th December 2025 cancelled due to winter sessions ] : हिवाळी अधिवेशनांमुळे दिनांक 13 व 14 डिसेंबर 2025 रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली असून , सदर दिवशी पुर्ण क्षमतेने कार्यालये सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत…